Started 2 years ago

निष्काळजी डॉक्टरांचे वैदैकीय परवाने रद करा

User Image Samruddhi Nighojkar

12 Supporters

88 More Supporters Needed To Complete 100.
12%

डॉक्टर देवदूत कि यमदूत डॉक्टर हे देवदूत आहेत अस समजून आपण त्यांचा कडे जातो पण हेच देवदूत ज्यावेळी यमदूत नसतात त्यावेळी मात्र त्यांचा येतो शनिवारी सकाळी (१६-०४-२०१६ ) सकाळी ABP माझा वर बातमी बघितली व महिन्याच्या चिमुरडी सलाईन देऊन देऊन जखम झाली डॉक्टरांनी तर डॉक्टरांनी तिला Gangrene झाले म्हणून सांगितले व तिचा हात काअपण्यात आला त्या वेळी आपण किती निष्काळजी आहोत हे काळात नाही का ??? 

 

अश्या खूप गोष्टी आपण समोर सांगता येतील औरंगाबादला पण एका पेशंटला admit केल  तो मृत पावला तरी त्याला त्यांनी Ventilalor  वर ठेऊन तो पेशंट critical  आहे अस सांगितलं व त्यांचा कडून हॉस्पिटलच आणि medical च पूर्ण बिल वसूल केल नंतर मग dead body हातात दिली 

 

तर अश्या कसाई डॉक्टर ना  आपण काय म्हणयच जे माणसाची आर्थिक आणि मानसिक परिश्तिती समजू शकत नाही अश्या  लोकांचे वैदैकीय परवाने रद का करण्यात येऊ नये .

  

Samruddhi Nighojkar started this petition with only 0 Supporter.
Now recieving support and feedback from peoples.
You can also start a petition.

Petition Updates

No Updates Posted Yet.

0 Comments

Top