Started 9 months ago

शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करा

User Image योगेश निसाळ पाटील

30 Supporters

70 More Supporters Needed To Complete 100.
30%

देवेंद्रजी अजब तुमचे सरकार......
शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करा.
महाराष्ट्रात शिवजयंती तीन तीन वेळेस साजरी होते हि दुर्दैवाची नव्हे तर शरमेची बाब आहे.ज्या छत्रपतींनी बारा बलुतेदार अठरापगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केले महाराष्ट्रासहित भारताचा इतिहास घडविला त्यांच्याच जन्म तारखेचा इतिहास आपणास ठाऊक नाही हि खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे.

योगेश निसाळ पाटील started this petition with only 0 Supporter.
Now recieving support and feedback from peoples.
You can also start a petition.

Petition Updates

No Updates Posted Yet.

0 Comments

Top