Started 7 months ago

असला -कसला - राम चा निषेध

User Image Soch Sayani

This Petition Created a Victory!

Victory

2 Supporters

#ASLAKASLARAM  #असलाकसलाराम  भाजपचे आमदार राम कदम यांचा नवा प्रताप समोर आला आणि महाराष्ट्र ची संपूर्ण जनता ला मजबूत शॉक बसला ,आपले सत्ता घमंडता राम कदम ने इक बेशरम बयान देऊन टाकला ," मुलगी तयार नसली तरी तिला पळवून आण्यासाठी मदत करू" असे बेताल वक्तव्य करणार्या  भाजप आमदार राम कदम यांच्या महाराष्ट्र निषेध करतो जोपर्यंत आमदार राम कदम आपल्याच वेताळ क्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राम कदमचे कोणतेही टीव्ही प्रोग्राम बघणार नाही आणि भाजपाचे पण निषेध करणार हे महाराष्ट्राचे शब्द आहे

Soch Sayani started this petition with only 0 Supporter.
Now recieving support and feedback from peoples.
You can also start a petition.

Petition Updates

No Updates Posted Yet.

0 Comments

Top