Started 2 years ago

'एक मराठा, लाख मराठा!' हस्ताक्षर अभियान

User Image Karan Gaikar

188 Supporters

499812 More Supporters Needed To Complete 500000.
10%

आम्ही किती मराठा आहे आता सांगायची वेळ आली, sign करून दाखवायची वेळ आली, लाख नाही आम्ही कोटी आहे हे साध्य करायची वेळ आलीश्री. करण गायकर, शरद तुंगार, किरण बोरसे, अविनाश गायकर यांचा योगदानाने हे हस्ताक्षर (स्वाक्षरी) अभियान थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ला हा डायरेक्ट मेसेज आहे


मागील काही दिवसापासून चालू असलेल्या मराठी मूक मोर्च्यामुळे मराठा समाज एकत्र होत आहे. आज हा समाज खेड्यापाड्यातून, गावागावातून,शहरातून लहान मुल/मुली,तरुण वर्ग,स्त्रिया,पुरुष,वरिष्ट,जेष्ठ हे सर्वच काहीही विचार न करता या मोर्च्यात सहभागी होत आहे.
आणि यामुळे या समाजातील सर्वच बांधव आज स्वतःला खूप सुरक्षित समजत आहे. शिवरायांच्या या स्वराज्यात मराठ्यांच्या या नगरीत आज मराठा समाज लाखोने नाही तर कोटीने जमत आहे आणि एकत्रित येऊन या निष्काळजी सरकारला जाब विचारात आहे आणि आपल्या

हक्कांसाठी लढत आहे.

आज हा समाज "एक मराठा लाख मराठा" नाहीतर "एक मराठा कोट मराठा" म्हणण्याची वेळ येत आहे.

या मोर्च्यामुळे झालेले परिणाम आणि मागण्या :
१) हा मोर्च्या चालू झाल्यापासून एकाही शेतकर्याची आत्महत्या झालेली नाही. मराठा समाजातील सर्वात जास्त बांधव हे शेतकरी आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेतीमालाला चांगला हमी भाव मिळवून द्यावा. आणि त्यांनी हेही समजून
घ्याव जर शेतकर्यांनी शेतमाल पिकवणं बंद केला तर याचा सर्वात जास्त तोटा हा सरकारलाच होणार आहे.
२) संपूर्ण राज्यात मराठा समाज एकत्रित येत असल्यामुळे आज तरुणामध्येही चांगली उर्जा आणि तेज दिसत आहे.
मराठा समाजातील खूप तरुण हे पदवीधर बेरोजगार असून काही तरुण शिक्षणापासून वंचित आहे याचे कारण म्हणजे कौटुंबिक परिस्थिती आणि कुठल्याही प्रकारचे न मिळालेले आरक्षण. याचीही दाखल सरकारने घ्यावी आणि मराठा समजला आरक्षण मिळवून द्यावे.
३) आज मराठा समाजातील स्त्रियांचा पण आत्मविश्वास खूप वाढला आहे आणि स्वतःला सुरक्षित समजत आहे. सर्व महिला वर्ग हाही सर्वांच्या पुढे पुढाकार घेत आहे कारण कोपर्डीमधील बलात्काराचे प्रकरण पुन्हा कधी होऊ नये.
४)शिवसेना नागपूरमध्ये जे बाळासाहेबांचे स्मारक उभारत आहे तर मराठा समाजाची एव्हढीच एक विनंती आहे कि पाहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधावे.
५)"शिवस्मारक" हे अरबि समुद्रा मधेच बांधले पाहिजे... कारण जेव्हा समुद्रातुन आतिरेकि येतिल तेव्हा ते पण म्हणतिल..."#समोर_तर_बाप_उभा_आहे" पुढे नको जायला......
६)अॅट्ररासीटी कायद्यात दुरुस्ती करावी जेणे करून या कायद्याचा कोणी दुरुपयोग नाही करणार आणि खोट्या केसेस पण नाही दाखल होणार.
७)छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हि १९ फेब्रुवारीलाच ठेवण्यात यावी.

Karan Gaikar started this petition with only 0 Supporter.
Now recieving support and feedback from peoples.
You can also start a petition.

Petition Updates

जनता राज कैसे आये 06-Oct-2016

भारतात लोकशाही खर्या अर्थाने आहे का ? आज परिस्थिति बघता कोणतीही निवडणुन असो ,एकदा आपण ' मतदान ' केले ,निवडणुकीचे निकाल लागल्या नंतर जनतेचा सहभाग शुन्य असतो ,नंतर ५ वर्ष फक्त पक्षांनी दिलेल्या 'वचन नाम- जाहीर नामे पुर्ततेची वाट बघण्या पलिकडे आपल्या हातात काहीच नसते , त्या पक्षांवर जे वचनांची पुर्तता करत नाही त्यावर कोणतेही बंधन -दंड या घटनेत नाही ,या वर पर्याय जगा बरोबर चालण्या साठी जनते कडुन भारतातील प्रत्येक लहान बाबींपासुन -मोठ्या निर्णयात "इ " वोटींगनेच निर्णय व्हावा , आज भारतात मोजके घराण्यांकडे येवढी संप्पत्ती आहे, ते पुर्ण देश विकत घेऊ शकता येवढी मोठी आर्थिक विषमता निर्माण झाली , घटनेतील आर्थिक समता केव्हा प्रस्थापित होणार ,केव्हा या देशात कष्टकरी - शेतकरी रयतेचे ' शिवराज्य ' येणार हा मोठा प्रश्न आहे -शरद ( शिवराजे ) तुंगार मो. नंबर - 9822220870

0 Comments

Top