Started 9 months ago

गेल्या सहा महिन्यांपासून

User Image भुजबळ समर्थक

616 Supporters

99384 More Supporters Needed To Complete 100000.
10%

गेल्या सहा महिन्यांपासून भुजबळ साहेबांच्या जामिनासाठी न्यायालयीन लढा सुरु आहे. मात्र प्रत्येक तारीख येण्याच्या दोन दिवस अगोदर कुठल्या ना कुठल्या प्रकारची चौकशी करून त्यांना जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. संपूर्ण राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी त्यांची प्रतिमा अधिकाधिक मलीन केली जात आहे. त्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यामुळे स्वयंस्फुर्तीने हा विराट मूक मोर्चा काढला जात आहे. न्यायव्यवस्थेला आमचा कुठलाही विरोध नसून न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. न्यायव्यवस्थेकडून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि भुजबळ परिवार निर्दोष असल्याचे सिद्ध होईल याची आम्हाला खात्री आहे. मात्र त्यांना मागील सहा महिन्यांपासून अन्यायकारकरीत्या तुरुंगात डांबून ठेवल्याची भरपाई सरकार कशी करणार ? हा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडल्यामुळे त्याचा उद्रेक ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मूक मोर्च्यातून दिसेल.

भुजबळ समर्थक started this petition with only 0 Supporter.
Now recieving support and feedback from peoples.
You can also start a petition.

Petition Updates

No Updates Posted Yet.

0 Comments

Top