Started 4 months ago

नाशिक कर ला श्री तुकाराम मुंढेंची ट्रान्स्फर मान्य नाही - तरी पण झाला तर २०१९ ला वोट नाही - नाशिक कर प्रोमिस

User Image Soch Sayani

11 Supporters

89 More Supporters Needed To Complete 100.
11%

श्री तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या कशाला, आता नाशिक सुधरायला आला के बदली , सीएम नाही चालणार 

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत मंत्रालयात सहसचिवपदी बदली झाली आहे. नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली करून नाशिक ची जनता ची धोखागिरी  झाली  

बेकायदा बांधकाम आणी लोकन्वर कारवाही ही त्यंचा बदली ची मुख्य करण आहे 

आम्ही सगडे नासिक वासी याचा विरोद करतो आणी श्री तुकाराम मुंढेंच्या ची  बदली ची ऑर्डर परत घेण्याची मंगनी करतो 

Soch Sayani started this petition with only 0 Supporter.
Now recieving support and feedback from peoples.
You can also start a petition.

Petition Updates

No Updates Posted Yet.

0 Comments

Top